रांगोळी
रांगोळी माझे हे टुमदार अंगण बाई पाणी शेणाने सारवल सकाळी त्यावर उठुन दिसे मांगल्याची शुभ्र स्फटिक अशी रांगोळी... "रांगोळी" हा शब्द ऐकला किंवा उच्चारला तरी मांगल्य, चैतन्य, पावित्र्य अन समाधान आपल्या पुढे उभं रहात..घरापुढे अंगणात रोज रांगोळी काढली जाते. तसेच प्रत्येक सणावारास पांढरी शुभ्र अन त्यावर अनेक वेगवेगळे रंगछटांनी निर्माण झालेली रांगोळी तर साक्षात 'सरस्वती' चे रुपच दिसते...पांढरे शुभ्र वस्र लेवलेली सरस्वती जणु भरजरी रंगीबेरंगी रत्नांनी, अलंकारांनी शोभली आहे असे दिसते...आपल्या भारतीय संस्कृतीत तर रांगोळीचे फार महत्त्व आहे...मला रांगोळी म्हटलं कि माझी आई आठवते. ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा